लातूर : आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने अपत्यसुखापासून वंचित दाम्पत्यांसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, लातूर येथे एकाच दिवशी तब्बल सहा टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म झाला आहे. हा क्षण संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद असून, वंध्यत्वावर मात करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




व्यंधत्वाकडून मातृत्वाकडे – केजीएन हॉस्पिटलचा सातत्यपूर्ण प्रयत्न
"वंध्यत्वाकडून मातृत्वाकडे" या ब्रीदवाक्याला नेहमी खरे करण्याचा ध्यास डॉ. आमिर शेख यांनी घेतला आहे. IVF उपचाराद्वारे अपत्यप्राप्तीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी केजीएन हॉस्पिटल एक विश्वासार्ह केंद्र बनले आहे.
IVF उपचाराद्वारे मातृत्वाचे स्वप्न साकार
अपत्यप्राप्तीसाठी संघर्ष करणाऱ्या जोडप्यांसाठी IVF (इन-विट्रो फर्टिलायझेशन) तंत्रज्ञान मोठा वरदान ठरत आहे. या प्रक्रियेद्वारे जन्मलेली ही सहा बाळं त्यांच्या कुटुंबीयांसाठी आनंदाची पर्वणी ठरली आहेत. यापूर्वीही 2010 मध्ये केजीएन हॉस्पिटलमध्ये अवघ्या तीन दिवसांत 13 बाळांचा जन्म झाला होता, हे या हॉस्पिटलच्या यशस्वी प्रवासाचे प्रतीक आहे.
डॉ. आमिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी IVF उपचार
या यशस्वी प्रक्रियेमागे केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. आमिर शेख (Fertility Super Specialist, MD DGO, FCPS, DGO, DFP, CPS मुंबई) आणि त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आजवर केजीएन हॉस्पिटलमध्ये 15,000 हून अधिक यशस्वी IVF बाळांचा जन्म झाला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे अपत्यप्राप्तीची नवी दारे उघडली
केजीएन हॉस्पिटलमध्ये सरोगसी (सरोगेट मदर) आतापर्यंत 15 दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. तसेच, TESA (Testicular Sperm Aspiration) प्रक्रियेच्या मदतीने शुक्रजंतू नसलेल्या 25 रुग्णांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देण्यात आला आहे. याशिवाय, रजोनिवृत्ती (मासिक पाळी बंद) झालेल्या 88 दाम्पत्यांना IVF उपचाराद्वारे पालक होण्याचे स्वप्न साकार करता आले आहे.
केजीएन हॉस्पिटल – अत्याधुनिक IVF केंद्र
या हॉस्पिटलमध्ये IVF, ICSI, रजोनिवृत्तीनंतर अपत्यप्राप्ती, सरोगसी (सरोगेट मदर), लेझर असिस्टेड हॅचिंग, TESA, ART बँक, एम्ब्रियो रिडक्शन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे IVF उपचारासाठी संपूर्ण मराठवाड्यात केजीएन हॉस्पिटल हे एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह केंद्र बनले आहे.
नवजात टेस्ट ट्यूब बेबींच्या कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण
या नवजात बाळांचे कुटुंबीय आपल्या आनंदाला शब्दात व्यक्त करू शकत नव्हते. "आम्ही अनेक वर्षे मातृत्वासाठी संघर्ष केला. केजीएन हॉस्पिटलमुळे आमचे स्वप्न पूर्ण झाले. आम्ही कायमच या हॉस्पिटलचे ऋणी राहू," असे एका नवजात बाळाच्या आईने सांगितले.
वंध्यत्वावर प्रभावी उपाय – केजीएन हॉस्पिटल, लातूर
वंध्यत्वाशी संबंधित कोणत्याही अडचणींवर मार्गदर्शन हवे असल्यास किंवा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, लातूर येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. आमिर शेख
फर्टिलिटी सुपर स्पेशलिस्ट
KGN टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, लातूर
केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, लातूर
Dr. Aamir Shaikh ( Fertility Super Specialist )
MD.DGO.(Mumbai) FCPS, DGO,DFP (CPS Mumbai)*
KGN Test tube baby Hospital Latur
📞 Book your appointment today: 9545300058
📍 Visit us:पत्ता :पत्ता :नवीन रेणापूर नाका अंबाजोगाई रोड, लातूर,
🌐 Book Online: www.kgntesttubebabyhospital.com
#IVFSuccess #TestTubeBaby #IVFTreatment #FertilityClinic #KGNHospital #LaturIVF #MotherhoodJourney #InfertilityTreatment #HopeForParents #ModernHealthcare #SurrogacySuccess #IVFExperts #ParenthoodDream #FertilityAwareness #MarathwadaHealth #LaturMoms #PregnancyJourney #FertilitySpecialist #BabyJoy #SuccessfulPregnancy #ParenthoodGoals #IVFSuccessStory #MedicalMiracle #FertilityCare #LaturDoctors #IVFIndia #TestTubeBabySuccess #KGNIVFCenter #HappyFamilies #MedicalInnovation
Comments